Sahydri Devrai
सह्याद्री देवराई

देवाच्या अथवा देवीच्या नावाने राखून ठेवलेले जंगल म्हणजेच देवराई होय. देवराई हि संकल्पना फार प्राचीन असून ज्यामध्ये गावागावातून अतिशय महत्त्वाचे असे जीवनदायी वृक्ष देवळाच्या परिसरात आवर्जून लावले जायचे आणि त्यांची निगा व संरक्षण गावकरी करायचे. तसेच एखादा वृक्ष स्वतःसाठी अथवा गावासाठी तोडायचा झाल्यास, अगोदर देवाला कौल लावायचे व कौल मिळाला तरच ते झाड तोडत असत.
Read more…

Drought/Flood Relief Fund दुष्काळ/पूरग्रस्त मदत निधी

खचलेले गाव आणि चिवट मावळे
सातारा तालुक्यांतील जावळी खोऱ्यातील मोरेवाडी हें गाव अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे . ठोसेघर धबधब्याच्या रस्त्याने परंतु बरेच पूढे आणि साध्या कच्च्या रस्त्याने चढ चढत या गावात पोहचावे लागते . जाताना जिकडे तिकडे पवन चक्क्याचे जाळे इथल्या डोंगरावर पहायला मिळते .या पवन चक्क्यासाठी अत्यंत दुर्गम …
Read more…

Save the Western Ghats
पश्चिम घाट वाचवा

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या पश्चिम घाटावर धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी जमिनी बळकावल्या आहेत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटबंदीचे शस्त्र उगारले आहे. अशाच पद्धतीने पश्चिम घाटात नातेवाईक आणि नोकरचाकरांच्या नावावर जमिनी बळकावणाऱ्या लँडमाफियांवर एक सर्जिकल स्ट्राईक करावे…
Read more…

Environment Education
पर्यावरण शिक्षण प्रकल्प

पर्यावरण शिक्षण प्रकल्पातील
उपक्रम

 • पर्यावरण शिक्षण प्रकल्प – कार्यशाळा
 • आपले पर्यावरण
 • पक्षी निरीक्षण
 • आपल्या परिसरातील जैवविविधता
 • पर्यावरणपूरक गणेशोत्सव
 • मी फटाके वाजविणार नाही
 • वन्यजीव सप्ताह
 • कचरा व्यवस्थापन

Read more…

Environment Awareness programme
पर्यावरण जनजागृती
मोहीम

 • पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयक विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन
 • पर्यावरण विषयातील शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थाचे विविध प्रकल्प राबविणे
 • पर्यावरण विषयक व्याख्याने, लघुपट, स्लाईड शो, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Read more…

Nature Excursion / Trekking
निसर्ग भटकंती / ट्रेकिंग

 • पक्षी निरीक्षण कॅम्प
 • ट्रेकिंग क्लब
 • निसर्ग सहली
 • सह्याद्री ट्रेकिंग
 • हिमालय ट्रेकिंग
 • भंडारदरा आदिवासी प्रयटन प्रकल्प

Read more…